बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ हे मोठ्या क्षमतेचे सैनिकी मालवाहू विमान आहे. मॅकडोनेल डग्लस या कंपनीने (आता बोईंगचा एक भाग) या विमानाची रचना १९८० व १९९० च्या दशकात अमेरिकन वायुसेनेसाठी केली. आता बोईंग कंपनी ही विमाने तयार करून अमेरिकेबरोबरच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, संयुक्त अरब अमिराती, नाटो तसेच भारताच्या वायुसेनांना विकते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३
या विषयावर तज्ञ बना.