रॉबर्ट जॉन क्रिस्टो (१९३८ - २० मार्च २०११) हे एक ऑस्ट्रेलियन-भारतीय सिव्हिल इंजिनिअर आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेता होते. संजय खानच्या अब्दुल्ला (१९८०) पासून सुरुवात करून, त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात २०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात कुर्बानी (१९८०), कालिया (१९८१), नास्तिक (१९८३), मर्द (१९८५), मिस्टर इंडिया (१९८७), रूप की रानी चोरों का राजा (१९९३) आणि गुमराह (१९९३) यांचा समावेश होता. ह्यात बहुतेक वेळा त्यांनी गैर-भारतीय गुंड किंवा आर्मी जनरल म्हणून भूमिका केल्या आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉब क्रिस्टो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!