बॉनिव्हिल काउंटी (आयडाहो)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बॉनिव्हिल काउंटी (आयडाहो)

बॉनिव्हिल काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आयडाहो फॉल्स येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२३,९६४ इतकी होती.

बॉनिव्हिल काउंटीची रचना १९११मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन सैन्याधिकारी आणि कातडीविक्या बेंजामिन बॉनिव्हिलचे नाव दिलेले आहे. ही काउंटी आयडाहो फॉल्स महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →