जेरोम काउंटी (आयडाहो)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जेरोम काउंटी (आयडाहो)

जेरोम काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेरोम येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,२३७ इतकी होती.

जेरोम काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १९१९ रोजी झाली. या काउंटीला येथील एका व्यावसायिकाचे नाव दिलेले आहे. ही काउंटी ट्विन फॉल्स नगरक्षेत्राचा भाग आहे.

या काउंटीमधील हंट गावाजवळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने आपल्याच जपान-वंशीय नागरिकांना कैदेत ठेवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →