हे चिनी नाव असून, आडनाव बै असे आहे.
बै शीचांग (सोपी चिनी लिपी: 贝时璋 ; पारंपरिक चिनी लिपी: 貝時璋 ; पिन्यिन: Bèi Shízhāng ;) (ऑक्टोबर १०, १९०३ - ऑक्टोबर २९, २००९) हा चीनच्या जनता प्रजासत्ताकातील जीवशास्त्रज्ञ व प्राध्यापक होता. तो चिनी विज्ञान अकादमीचा सदस्य होता.
त्याने ट्युबिंगन विद्यापीठातून १९२८ साली डॉक्टरेट मिळवली. चीनच्या जनता प्रजासत्ताकातील पेशीय जीवशास्त्राच्या क्षेत्रात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली.
बै शीचांग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?