वै वै

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

वै वै (सोपी चिनी लिपी: 魏巍; पिन्यिन: Wèi Wéi) अथवा होंग ज्ये (सोपी चिनी लिपी: 鸿杰; पारंपरिक चिनी लिपी: 鴻傑; पिन्यिन: Hóng Jié) (जानेवारी १६, १९२० - ऑगस्ट २४, २००८) हा चिनी कवी, लेखक, पत्रकार, चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील बऱ्याच वृत्तपत्रांचा मुख्य संपादक व साम्यवादी राजवटीचा प्रचारक होता. देशभक्ती, साम्यवाद व राष्ट्रवाद या संकल्पनांवर बेतलेल्या साहित्यकृतींसाठी तो विशेष ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →