बेल्लना चंद्रशेखर

या विषयावर तज्ञ बना.

बेल्लना चंद्रशेखर (जन्म ११ ऑगस्ट १९६१) हे भारतीय राजकारणी आहेत. हे वाय.एस.आर. काँग्रेस पक्षातर्फे विजयनगरम मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →