बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिकोतील एक प्रमुख शहर आहे. हे मेक्सिकोच्या अखाताच्या किनाऱ्यावर बेराक्रुथ ह्याच नावाच्या राज्यात वसले आहे. या शहराची लोकसंख्या ४,४४,४३८ तर महानगराची लोकसंख्या ५,१२,३१० आहे. ही लोकसंख्या अंदाजे २४१ किमी२ विस्तारात राहते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेराक्रुथ (शहर)
थोडक्यात पण महत्त्वाचे.