बेटी स्नोबॉल

या विषयावर तज्ञ बना.

एलिझाबेथ अलेक्झांड्रा बेटी स्नोबॉल (९ जुलै, १९०८:लँकेशायर, इंग्लंड - १३ डिसेंबर, १९८८:इंग्लंड) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३९ दरम्यान १० महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →