बेचकुसळ (अल्टरनेन्थेरा सेसिलिस) ही एक जंगली तणवर्गीय वनस्पती आहे जी जगभर वेगेगळ्या नावांनी ओळखली जाते. हिची जगभरात काही ठिकाणी भाजी म्हणून लागवड केली जाते.
काही प्रचलित नावे:
आसामी: মাটিকাঁদুৰি (मतीकंदुरी)
हिंदी: गूधड़ीसाग, लोहमारक
कोंकणी: कोयपा
मणिपुरी: फाकचेट
ओडिसी: मदरंग
संस्कृत: मत्स्याक्षी, मीनाक्षी
तमिळ: पोन्नांकनी , उत्तुकट्टीउत्त
तेलुगू : पोन्नगंटिकुरा
बेचकुसळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?