बेगम तबस्सुम हसन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

बेगम तबस्सुम हसन ह्या एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २००९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या कैराना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. २०१८ साली हुकुम सिंह ह्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या कैरानामधून राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून पुन्हा विजयी झाल्या.

कैरानाचे खासदार दिवंगत मुनव्वर हसन हे त्यांचे पती होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →