बेंजामिन डिझरायेली, बीकन्सफील्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Benjamin Disraeli; २१ डिसेंबर, इ.स. १८०४ - १९ एप्रिल, इ.स. १८८१) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेंजामिन डिझरायली
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.