बुर्दुर प्रांत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बुर्दुर प्रांत

बुर्दुर (तुर्की: Konya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या नैऋत्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.५ लाख आहे. बुर्दुर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →