बुराक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बुराक

बुराक (अरबी: الْبُرَاق ; "द लाइटनिंग") इस्लामिक परंपरा आणि लोककथां मध्ये एक जादुई घोडा आहे. ज्याने इस्लामी संदेष्टा मोहम्मद यांच्या मक्का ते जेरुसलेमपर्यंतच्या इसरा आणि मिराजच्या प्रवासादरम्यान आणि आकाशात आणि रात्रीच्या वेळी परत आरोहण केले. बुराकने पैगंबर अब्राहम सारख्या काही संदेष्ट्यांना काही क्षणाच्या कालावधीत लांब अंतरावर नेले, असे देखील म्हणले जाते. इजिप्शियन इतिहासकार, अल-दमिरीच्या लिखाणातून असे सूचित होते की "अल-बुराक" हा अरबी शब्द "बरक" पासून आला आहे, ज्याचा अर्थ "विद्युत" आहे किंवा "चमकणे" सारखे इतर संबंधित अर्थ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →