बुरंबावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्यापासून साधारण ४८ किमी अंतरावर असून जवळचे शहर राजापूर आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक वैभववाडी येथे आहे. निसर्गसंपन्न परिसर, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक रितीरिवाज जपणारे गाव म्हणून बुरंबावडेची ओळख आहे. गाव समुद्रसपाटीपासून सुमारे ११० मीटर उंचीवर वसलेले असून गावाचा पिन कोड ४१६८११ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुरंबावडे
या विषयातील रहस्ये उलगडा.