किल्ले रोहिलागड
रोहिलागड ता.अंबड जि. जालना
जालना जिल्हातील एकमेव आणि दुर्लक्षित गड
रोहिलागड
उंची: 750 मीटर
प्रकार: गिरीदुर्ग
औरंगबादपासून 40 किमी
जालनापासून 44 किमी
•रोहिलागड हे ऐतिहासिक आणि मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे.
•रोहिलागड हे डोंगरपायथ्याशी वसलेले खूप मोठे खेडे गाव आहे.
•येथील लोकसंख्या १५००० हजारच्या वर आहे.
•येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.
•तसेच सुतारकाम,लोहारकाम आदि छोटे मोठे व्यवसाय आहे.
•गावात ३ शाळा आहेत. एक जिल्हा परिषद शाळा आहे. तर एक उच्च्य माध्यमिक विद्यालय आहे. तसेच एक इंग्लिश स्कूल आहे.
•गावात विद्यार्थी संख्या २००० च्या वर आहे.
••गावातील मध्यभागातून मुख्य रस्ता जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने आणि काही घरे आहेत.
•तसेच गावाच्या शेवटच्या टोकापासून एक महत्त्वाचा रस्ता जातो.
•गाव हे राष्ट्रीय महामार्गापासून फक्त 5 किमी. दूर आहे.
•गावाच्या प्रत्येक गल्ल्यात सिमेंट रस्ते आहेत.•गावातील घरे ही सिमेंटची आहे.
•तसेच गावात मकानाची घरे सूद्धा आहेत.
घरे ही एकमेकांना चिकटलेली आहे.
गावातील वातावरण हे उष्ण आणि दमट आहे.
रोहिलागड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.