बी.एस. येडियुरप्पा

या विषयातील रहस्ये उलगडा.

बी.एस.येडियुरप्पा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्रीआहेत. त्यापूर्वी ते मे इ.स. २००८ पासून ३१ जुलै इ.स. २०११ पर्यंत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →