बी. कोदैनायगी ह्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे काम करणाऱ्या वैद्युत संचरण आणि उपकरणीकरण अभियांत्रिकी शाखेच्या अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर) आहेत. अग्निबाण (रॉकेट) प्रक्षेपणात वापरल्या जाणाऱ्या घन इंधन अग्निबाण प्रक्षेपक (सॉलिड रॉकेट मोटर्स)साठी नियंत्रण प्रणालींच्या उपकरणांचे तांत्रिक काम त्यांच्याकडे आहे. २०१७ मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बी. कोदैनायगी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.