बी आय एस हॉलमार्क

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बी आय एस हॉलमार्क ही मौल्यवान धातूंची शुद्धता प्रमाणित करणारी प्रणाली आहे.भारत ही जगातील सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या दागीन्यांच्यासाठी बी आय एस हॉलमार्क ही धातूची शुद्धता प्रमाणित करणारी प्रणाली आहे. भारतीय मानक ब्युरोने घालून दिलेल्या निर्देशांनुसार दागिन्यांमधील धातूची शुद्धता प्रमाणित केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →