बिस्वजित चॅटर्जी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बिस्वजित चॅटर्जी

बिस्वजित चॅटर्जी (जन्म: १४ डिसेंबर १९३६), ज्यांना बिस्वजित म्हणून ओळखले जाते, हे एक ज्येष्ठ भारतीय अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, गायक आणि राजकारणी आहेत जे बंगाली चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

त्यांच्या चित्रपटांमध्ये बीस साल बाद (१९६२), मेरे सनम (१९६५), आसरा (१९६४), ये रात फिर ना आयी (१९६६), एप्रिल फूल (१९६४), किस्मत (१९६८), दो कलियां (१९६८), इश्क पर जोर नहीं (१९७०) आणि शरारत (१९७२) यांचा समावेश आहे. आशा पारेख, वहीदा रहमान, मुमताज, माला सिन्हा आणि राजश्री यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी असायची.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, बिस्वजित यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून नवी दिल्लीतून निवडणूक लढवली. त्यांना फक्त ९०९ मते मिळाले व ते ७ व्या स्थानावर राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →