बिस्लेरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बिस्लेरी

बिस्लेरी इंटरनॅशनल ही एक भारतीय कंपनी आहे जी इ.स. १९८४ मध्ये जयंतीलाल चौहान यांनी स्थापन केली होती. ही कंपनी बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे. जे फेलिस बिस्लेरी यांनी १९६५ मध्ये सोडा ब्रँड म्हणून सादर केले होते आणि १९६९ मध्ये चौहान यांनी विकत घेतले होते. ही कंपनी सध्या बाटलीबंद पाणी आणि शीतपेये विकते.

बिस्लेरी कंपनीचे १३५ ऑपरेशनल प्लांट्स आणि ३,००० वितरक आणि ५,००० डिस्ट्रिब्युशन ट्रक्सच्या नेटवर्कसह, भारतात बाटलीबंद पाण्याचा प्रमुख व्यवसाय करते. बिस्लेरी स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांद्वारे देखील आपली उत्पादने वितरीत करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →