बिलेचिक प्रांत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बिलेचिक प्रांत

बिलेचिक (तुर्की: Bilecik ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२५ लाख आहे. बिलेचिक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →