विल्यम जेम्स मरे किंवा बिल मरे (जन्म २१ सप्टेंबर १९५०) एक अमेरिकन अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. १९७७ ते १९८० या काळात सॅटरडे नाईट लाइव्ह मधून ते प्रसिद्ध झाले.यासह, अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या जसे: मीटबॉल्स (१९७९), कॅडीशॅक (१९८०), स्ट्राइप्स (१९८१), टूट्सी (१९८२), घोस्टबस्टर्स (१९८४), घोस्टबस्टर्स II (१९८९), व्हाट अबाउट बॉब (१९९१), ग्राउंडहॉग डे (१९९३), किंगपिन (१९९६), द मॅन हू न्यू टू लिटल (१९९७), चार्लीज एंजल्स (२०००) आणि ऑस्मोसिस जोन्स (२००१).
सोफिया कोपोलाच्या लॉस्ट इन ट्रान्सलेशन (२००३) मधील मरेच्या अभिनयामुळे त्याला गोल्डन ग्लोब आणि ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर नामांकन मिळाले.
बिल मरे
यामागील विज्ञान आणि इतिहास.