बाळासाहेब थोरात

या विषयावर तज्ञ बना.

विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य व महाराष्ट्राचे विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. ते १९८५ पासून २०१९ पर्यंत, असे सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले होते आणि ९ व्या वेळी संगमनेर विधानसभेतील जनतेने त्यांचा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →