बाल्टिक देश

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बाल्टिक देश

बाल्टिक देश हा उत्तर युरोपातील व बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील तीन देशांचा समूह आहे. खालील तीन देश बाल्टिक देश ह्या नावाने ओळखले जातात:



लात्व्हिया

एस्टोनिया

लिथुएनिया



हे तीनही बाल्टिक देश भूतपूर्व सोवियेत संघाचा भाग होते. १ मे २००४ रोजी तिन्ही बाल्टिक देशांना युरोपियन संघामध्ये प्रवेश देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →