बाल्कन

या विषयातील रहस्ये उलगडा.

बाल्कन

बाल्कन हा आग्नेय युरोपातील एक भौगोलिक प्रदेश आहे. बाल्कन प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ ५.५ लाख वर्ग किमी तर लोकसंख्या ५.५ कोटी आहे.

बाल्कन प्रदेशात खालील देश गणले जातात.



आल्बेनिया

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बल्गेरिया

क्रोएशिया

ग्रीस

कोसोव्हो

मॅसिडोनिया

माँटेनिग्रो

सर्बिया



खालील देशांचा कधीतरी समावेश केला जातो:



मोल्दोव्हा

रोमेनिया

स्लोव्हेनिया

तुर्कस्तान

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →