माँटेनिग्रो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

माँटेनिग्रो

मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →