बालेआरिक द्वीपसमूह हा बालेआरिक समुद्रातील आणि स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. . भौगोलिकदृष्ट्या हा द्वीपसमूह भूमध्य समुद्राच्या पश्चिम भागात तर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस आहे. मायोर्का, मेनोर्का, इबिथा आणि फोर्मेन्तेरा ही ह्या द्वीपसमूहातील चार मुख्य बेटे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बालेआरिक द्वीपसमूह
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.