बायर लेफेरकुसन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बायर लेफेरकुसन

बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.

ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →