बामा (जन्म: १४ मार्च १९५८), ज्यांना बामा फॉस्टिना सूसैराज म्हणूनही ओळखले जाते, ही एक तमिळ दलित स्त्रीवादी, शिक्षिका आणि कादंबरीकार आहे. त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी कारुक्कु (१९९२) तामिळनाडूमधील दलित ख्रिश्चन महिलांनी अनुभवलेल्या सुख-दुःखाचे वर्णन करते. त्यानंतर तिने आणखी दोन कादंबऱ्या, संगती (१९९४) आणि वनमम (२०२२) मिहिल्या आहे. तीन लघुकथा संग्रह - कुसुम्बुक्करण (१९९६), ओरु तत्वुम एरुमैयुम (२००३) आणि कंडत्तम (२००९) हे पण प्रकाशित झाले आहे. या व्यतिरिक्त, तिने वीस लघुकथा लिहिल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बामा (लेखिका)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!