बाबूराव जंगलूजी काळे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बाबूराव जंगलूजी काळे, हे महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा सदस्य होते. ते आप्पासाहेब या टोपणनावानेही ओळखल्या जातात. लोकनेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, जालना लोकसभेचे माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, आणि अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. मराठवाड्याच्या विकासासाठी लढणारा मोठा नेता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →