बाबूभाई जशभाई पटेल (९ फेब्रुवारी १९११ - १९ डिसेंबर २००२) हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनदा, जून १९७५ ते मार्च १९७६ या काळात पहिल्यांदा जनता मोर्चाचे नेते म्हणून आणि दुसऱ्यांदा एप्रिल १९७७ ते फेब्रुवारी १९८० पर्यंत जनता पक्षाचे नेते म्हणून पदभार सांभाळला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाबूभाई जशभाई पटेल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!