बाबुलाल गौर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बाबुलाल गौर

बाबुलाल गौर (जन्म : प्रतापगढ जिल्हा-उत्तर प्रदेश, २ जून १९३०; - २१ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →