बाबा पाठक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक (१३ जून, इ.स. १९१५:औंध संस्थान, महाराष्ट्र, भारत - १९ जून, इ.स. २०१५ ) हे एक मराठी चित्रकार होते..

त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मोने, फान घो, तुलुस लोट्रेक, देगा यांचा तसेच एन.सी. बेंद्रे यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →