आदित्य प्रतिकसिंग सिसोदिया तथा बादशाह हा एक भारतीय रॅपर आणि गायक आहे. २००६मध्ये यो-यो हनी सिंग यांच्यासोबत त्याने त्याच्या करिअरची सुरुवात "माफिया मुंडेयर" या बॅंडमध्ये केली होती. बादशाह मुख्यतः हिंदी, हरियाणवी आणि पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बादशाह (गायक)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.