बागेश्वर जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बागेश्वर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बागेश्वर येथे आहे.

बागेश्वर जिल्हा हा भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ विभागात स्थित एक पर्वतीय जिल्हा आहे. १९९७ मध्ये अल्मोडा जिल्ह्यातून वेगळे करून या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. बागेश्वर शहर हे या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून ते सरयू आणि गोमती नदीच्या संगमावर वसलेले आहे. या जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी एकूण ६ तालुके (तहसील) बनवण्यात आले आहेत. खालील तक्त्यात या जिल्ह्यातील तालुक्यांची माहिती दिली आहे:

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →