कथुआ जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हा लेख कथुआ जिल्ह्याविषयी आहे. कथुआ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कथुआ हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र कथुआ येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →