बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने २ ते १२ एप्रिल २०१३ या कालावधीत प्रथमच भारताचा दौरा केला. त्यांनी भारताविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली. भारताने दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →