दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२

दक्षिण आफ्रिकेच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. ते बांगलादेशशी ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी२० सामने खेळले आणि दोन्ही मालिका २-१ ने जिंकल्या. श्रीलंकेत झालेल्या २०१२ च्या आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सहभागापूर्वी ही मालिका होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →