बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१० बांगलादेश त्रिकोणी मालिका ही श्रीलंका, भारत व बांगलादेश मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

ही मालिका जानेवारी ४, इ.स. २०१० आणि जानेवारी १३, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →