बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →