बहुमजली पीक पद्धत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बहुमजली पीक पद्धत अथवा 'अनेक मजली पीक पद्धत' ही पिके घेण्याची एक पद्धत आहे. यामध्ये पीकांची उंचीनुसार लागवड केली जाते. सर्वप्रथम जास्त उंचीची, नंतर मध्यम उंचीची, व त्याखालोखाल कमी उंचीची अशी पिकांची लागव ड केली जाते.अशी पिके एकाच जमिनीवर घेतली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →