बहराईच लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांसाठी खुला असलेल्या ह्या मतदारसंघात बहराईच जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या सावित्री बाई फुले ह्या येथील विद्यमान खासदार आहेत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →