बहराईच

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बहराईच

बहराइच हे उत्तर प्रदेश राज्यातील बहराइच जिल्ह्यातील एक शहर आणि एक महानगरपालिका आहे. हे शहर बहराईच जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घाघरा नदीची उपनदी असलेल्या सरयू नदीच्या काठावर हे शहर आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर लखनौच्या ईशान्य दिशेला १२५ किलोमीटर (७८ मैल) अंतरावर वसलेले आहे. बाराबंकी, गोंडा, बलरामपूर, लखीमपूर आणि सीतापूर ही शहरे बहराइचला लागून आहेत. या शहराचे महत्त्व वाढण्याचे एक कारण म्हणजे नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा या शहराला लागून आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →