बसेरा (चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बसेरा हा १९८१ चा बॉलिवूड हिंदी चित्रपट आहे. रमेश बहल निर्मित आणि रमेश तलवार दिग्दर्शित हा चित्रपट लीला फणसाळकर यांच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात शशी कपूर, राखी गुलजार, रेखा, राज किरण, पूनम ढिल्लन यांच्या भूमिका आहेत. संगीत आर.डी. बर्मन यांनी दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि मुख्य अभिनेत्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →