बळी (क्रिकेट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बळी (क्रिकेट)

क्रिकेटच्या खेळात गोलंदाज फलंदाजाला बाद करून त्याचा डाव संपवू शकतो.



बाद करण्याचे दहा प्रकार आहेत. पैकी गोलंदाजाला ज्यांचे श्रेय मिळते असे पाच प्रकार आहेत.



त्रिफळाचीत (बोल्ड)

पायचीत (एल.बी.डब्ल्यू.)

कॉट

हिट विकेट

स्टम्प्ड

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →