बळवंत पांडुरंग किर्लोस्कर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर (जन्म : गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, ३१ मार्च १८४३; - २ नोव्हेंबर १८८५) हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →