बलुची ही आशियामधील बलुचिस्तान ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक भाषा आहे. इराणी भाषासमूहामधील ही भाषा प्रामुख्याने इराण व पाकिस्तान देशांमध्ये वापरली जाते व ती पाकिस्तानच्या ९ अधिकृत भाषांपैकी एक आहे. बलुची कुर्दीसोबत काहीशी मिळतीजुळती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बलुची भाषा
थोडक्यात पण महत्त्वाचे.