बलुचिस्तान मुक्तिसेना

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बलुचिस्तान मुक्ती सेना (मराठी लेखनभेद: बलुचिस्तान मुक्ती सेना; इंग्लिश: Balochistan Liberation Army ;) ही बलोच राष्ट्रवादी अलगतावादी संघटना आहे. बलुचिस्तानाला पाकिस्तान आणि इराण या देशांपासून स्वातंत्र्य मिळवून देणे हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट आहे. इ.स. २००० सालाच्या सुमारास पाकिस्तानातील काही बाजारांमध्ये आणि रेल्वे रुळांवर घातपाती बॉंबस्फोट केल्यानंतर ह्या संघटनेला प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००६ साली पाकिस्तानी शासनाने व ब्रिटिश शासनाने बलुचिस्तान मुक्तिसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →