बटरिंट

या विषयातील रहस्ये उलगडा.

बटरिंट

बटरिंट हे प्राचीन ग्रीक पोलिस (शहर) आहे. हे नंतर रोमन शहर होते आणि एपायरसमधील सुरुवातीच्या ख्रिश्चन बिशपचे निवासस्थान होते.

आधुनिक काळात हे व्लोरे काउंटी, आल्बेनिया मध्ये एक पुरातत्व स्थळ आहे. हे विवरी कालव्याच्या कडेला असणाऱ्या टेकडीवर स्थित आहे. हे शहर आल्बेनियामधील सर्वात महत्वाचे पुरातत्व स्थळांपैकी एक मानले जाते. लक्षणीय इतिहासासह सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्यांच्या अफाट संपत्तीच्या बळावर, बटरिंटला १९९२ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आणि पुढे २००० मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →